IUCAA अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स अंतर्गत  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iucaa.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 2 जागा

पात्रता – First-class degree in M. Sc. degree in Physics or Scientific Computing or B. E. / B. Tech. degree in Computer Science

वयाची अट – 25 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.iucaa.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com