कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – पूर्णवेळ तज्ञ, अर्धवेळ तज्ञ, अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, ज्येष्ठ रहिवासी

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – बिबवेवाडी, जि. पुणे 

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 17 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – ESIC स्पिटल, बिबवेवाडी पूणे सर्वेक्षण क्र. 690: बेबवेवाडी: पुणे – 37

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com