पदवीधरांना सुवर्णसंधी ! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10, 16, 18 मार्च 2022(पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/ एकूण जागा – 06 पदाचे नाव – लॉजिस्टिक समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक. शैक्षणिक पात्रता – 1.लॉजिस्टिक … Read more