पदवीधरांना सुवर्णसंधी ! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10, 16, 18 मार्च 2022(पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – लॉजिस्टिक समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –

1.लॉजिस्टिक समन्वयक – B.Sc/ M.Sc

2.प्रकल्प समन्वयक – MBBS/ MD

3.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc/ DMLT

4.सहाय्यक – Graduate

वयाची अट – 
1.सहाय्यक – 30 वर्षे,
2.प्रकल्प समन्वयक – 35 वर्षे
3.लॉजिस्टिक समन्वयक & प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 62 वर्षे.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NARI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16, 18 मार्च 2022 (पदांनुसार). आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com