पदवीधर महिलांना सुवर्णसंधी ; भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे लिपिक पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड परीक्षेद्वारे होणार आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bhagininiveditabank.com/

एकूण जागा – 50

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी लिपिक (महिला)

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही क्षेत्रातील किमान पदवीधर (ii) संगणक ज्ञान (किमान 60% 10वी किंवा किमान 50% पदवी)

वयाची अट – 21 to 33 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 1000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022 आहे.

परीक्षा – एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट –https://www.bhagininiveditabank.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com