M.S / M.Sc or M.Tech असणाऱ्यांना संधी ! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे अंतर्गत प्रकल्प सहयोगी-I पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iiserpune.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी-I.

शैक्षणिक पात्रता – M.S / M.Sc. or M.Tech. in Life Sciences / Biotechnology or related discipline with minimum 65% marks / equivalent grade
with minimum 6 months experience in bird handling and / or experience with Matlab programming

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 25000/- ते 31000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iiserpune.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com