12वी पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी ! देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dehuroad.cantt.gov.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट मेडिकल ऑफिसर – 02 जागा
2. ज्युनियर क्लर्क (कनिष्ठ लिपिक) – 05 जागा
3. स्टाफ नर्स – 03 जागा
4 .सॅनेटरी इंस्पेक्टर (स्वच्छता निरीक्षक) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट मेडिकल ऑफिसर – (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव

2. ज्युनियर क्लर्क (कनिष्ठ लिपिक) – (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3. स्टाफ नर्स – नर्सिंग डिप्लोमा/GNM

4 .सॅनेटरी इंस्पेक्टर (स्वच्छता निरीक्षक) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स

वयाची अट – 
पद क्र.1 – 23 ते 32 वर्षे
पद क्र.2 ते 4 – 21 ते 30 वर्षेवर्षापर्यंत

वेतन – 25500/- to 177500/-

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – लेखी परिक्षाद्वारे

नोकरीचे ठिकाण – देहू रोड, पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Executive Officer Office of the Cantonment Board Dehuroad, near Dehuroad railway Station, Dehuroad, Dist: Pune-State:- Maharashtra, Pin: 412101

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dehuroad.cantt.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com