इंजिनिअरिंग पदवीधरांना मोठी संधी ! पुणे मेट्रो रेल्वे मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे मेट्रो रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 01 जागा
2. जनरल मॅनेजर – 02 जागा
3.एडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 04 जागा
4.जॉइन्ट जनरल मॅनेजर – 02 जागा
5.सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 05 जागा
6. डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 10 जागा
7. सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर – 01 जागा
8. डेप्युटी जनरल मॅनेजर – 01 जागा
9.मॅनेजर – 04 जागा
10.असिस्टंट मॅनेजर – 09 जागा
11.फायर ऑफिसर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – (i) B.E/B.Tech (सिव्हिल) (ii) 19 वर्षे अनुभव

2. जनरल मॅनेजर – (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल)/CA/ICWA (ii) 19 वर्षे अनुभव

3.एडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/सिव्हिल) (ii) 15 वर्षे अनुभव

4.जॉइन्ट जनरल मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी पदवी/ B.E/B.Tech (कॉम्प्युटर/I.T./इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन) (ii) 14 वर्षे अनुभव

5.सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ सिव्हिल) (ii) 11 वर्षे अनुभव

6. डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ सिव्हिल) (ii) 07 वर्षे अनुभव

7. सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर – (i) CA/ICWA (ii) 11 वर्षे अनुभव

8. डेप्युटी जनरल मॅनेजर – (i) B.Arch. (ii) 07 वर्षे अनुभव

9.मॅनेजर – (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन)/ ICWA (ii) 04 वर्षे अनुभव

10.असिस्टंट मॅनेजर – (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ सिव्हिल)/ ICWA/MBA (ii) 05 वर्षे अनुभव

11.फायर ऑफिसर – (i) फायर इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 55 वर्षापर्यंत
2. जनरल मॅनेजर – 55 वर्षापर्यंत
3.एडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 53 वर्षापर्यंत
4.जॉइन्ट जनरल मॅनेजर – 50 वर्षापर्यंत
5.सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 48 वर्षापर्यंत
6. डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 45 वर्षापर्यंत
7. सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर – 48 वर्षापर्यंत
8. डेप्युटी जनरल मॅनेजर – 45 वर्षापर्यंत
9.मॅनेजर – 40 वर्षापर्यंत
10.असिस्टंट मॅनेजर – 35 वर्षापर्यंत
11.फायर ऑफिसर – 40
वर्षापर्यंत

वेतन – 90000/- ते 280000/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 400/- [SC/ST/महिला – ₹100/-]

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण – पुणे.Pune Metro Rail Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/

ऑनलाईन अर्ज करा – click here   

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com