4थी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – मुलाणी.

शैक्षणिक पात्रता – 4थी उत्तीर्ण

वयाची अट – 43  वर्षापर्यंत

वेतन – 17205/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.PMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com