पदवीधरांना सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य सेविका पदांच्या 88 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख16 &  17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

एकूण जागा – 88

पदाचे नाव – आरोग्य सेविका (ANM)

शैक्षणिक पात्रता – ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कंदील नोंदणी.

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

हे पण वाचा -
1 of 2

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखतीस जाताना अर्जसोबत लागणारी कागदपत्रे – वयाचा पुरावा,पदवी प्रमाणपत्र,शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका,निवासी पुरावा, जातीचे प्रमाणपत्र,पासपोर्ट size फोटो

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

मुलाखत देण्याची तारीख – 16 & 17 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com