PCMC Recruitment 2022 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदावर होणार भरती; ही आहे अर्जाची तारीख

PCMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका (PCMC Recruitment 2022) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका पदाच्या 157 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात अर्ज येत आहेत. अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. संस्था – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे भरले जाणारे पद – … Read more

TMV Pune Recruitment : टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ‘या’ पदावर भरती; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज

TMV Pune Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत पुणे कॅम्पस येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी (TMV Pune Recruitment) प्राध्यापक, विषय तज्ञ, प्राध्यापक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे भरले … Read more

PDEA Pune Bharti 2022 : प्राध्यापकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!! पुणे जिल्हा शिक्षण मंडळमध्ये मुलाखतीव्दारे होणार निवड

PDEA Pune Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन | पुणे जिल्हा शिक्षण मंडळमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (PDEA Pune Bharti 2022) भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 148 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. 6 सप्टेंबर 2022 रोजी मुलाखत होणार आहे. संस्था – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे भरले जाणारे पद – … Read more

IISER Recruitment 2022 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी ओपनिंग; पुण्यात IISER मध्ये निघाली भरती

IISER Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येथे लवकरच काही जागांसाठी (IISER Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक सहाय्यक (अग्नी आणि सुरक्षा), तांत्रिक सहाय्यक (आयटी) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे. … Read more

Ordnance Factory Recruitment : पदवीधर/ तंत्रज्ञांसाठी पुण्यात जॉबची संधी; ऑर्डनन्स फॅक्टरी येथे निघाली भरती

Ordnance Factory Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। आयुध निर्माणी देहू रोड, पुणे यांनी रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. या (Ordnance Factory Recruitment) भरतीच्या माध्यमातून पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदाच्या 105 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – आयुध निर्माणी देहू रोड, … Read more

PMC Recruitment 2022 : योग शिक्षकांसाठी पुणे महापालिकेत नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (PMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. योग शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे भरले जाणारे पद – योग … Read more

NARI Recruitment 2022 : 12 वी ते पदवीधरांना पुण्यात मिळेल नोकरी; ‘या’ नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये होणार भरती

NARI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NARI Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर नर्स, सीनियर रिसर्च फेलो, कम्युनिटी लायझन, कूपन मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो, रिसर्च असिस्टंट ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

SSPU Recruitment 2022 : पुण्याच्या सिम्बॉयसिस मध्ये ‘या’ पदांवर भरती; या Mail ID वर करा अर्ज

SSPU Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे येथे विद्याशाखा ( Faculty) पदाच्या (SSPU Recruitment 2022) रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे भरले जाणारे पद … Read more

DIAT Recruitment 2022 : प्राध्यापकांसाठी आनंदाची बातमी! पुण्यात ‘या’ कॉलेजमध्ये मिळवा नोकरी; लगेच अर्ज पाठवा

DIAT Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी (DIAT Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 … Read more

PCMC Recruitment 2022 : पुण्यात जॉब हवाय? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लगेच अर्ज करा; जाणून घ्या सविस्तर

PCMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पिंपरी चिंचवड (PCMC Recruitment 2022) महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 386 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती संदर्भातील पूर्ण तपशील आणि माहिती 19 ऑगस्ट 2022 रोजी उपलब्ध होईल. या भरतीअंतर्गत लिपिक पदाच्या सर्वाधिक 213 जागा भरल्या जाणार आहेत. संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पद संख्या … Read more