PDEA Pune Bharti 2022 : प्राध्यापकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!! पुणे जिल्हा शिक्षण मंडळमध्ये मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन | पुणे जिल्हा शिक्षण मंडळमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (PDEA Pune Bharti 2022) भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 148 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. 6 सप्टेंबर 2022 रोजी मुलाखत होणार आहे.

संस्था – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे

भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 148 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 6 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – खाजगी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PDEA Pune Bharti 2022)

  • सहायक प्राध्यापक –

उमेदवाराने M.sc/ M.C.A. आणि NET / SET / M. SET/NET/ Ph.D/ M.Com आणि SET/NET/ M.B.A. / M.A. / P.G. शिक्षण घेतले असणे आवश्यक.

अर्ज फी –
Open/OBC/EWS/SC/ST/PWD/ Female फी नाही

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (PDEA Pune Bharti 2022)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्ज नमुना दिला जाईल किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण अर्ज नमुना काढू शकता
    अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  5. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

मुलाखतीचा पत्ता –

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे (संस्था मुख्य कार्यालय) 48/1 अ, एरंडवणा, पौडरोड, पुणे- 411038 (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय कॅम्पस्) 18 /1 अ, एरंडवणा, पौडरोड, पुणे- 411038

काही महवाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – pdeapune.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com