SSPU Recruitment 2022 : पुण्याच्या सिम्बॉयसिस मध्ये ‘या’ पदांवर भरती; या Mail ID वर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे येथे विद्याशाखा ( Faculty) पदाच्या (SSPU Recruitment 2022) रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे

भरले जाणारे पद – विद्याशाखा ( Faculty)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन E-Mail

Email-ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SSPU Recruitment 2022)

Faculty in CSIT – BE, ME, Ph.D. with exp. in Cyber Security

Faculty in Data Science – B.Sc., M.Sc., Ph.D. in statistics and exp. in Data Science.

Faculty in Management – Candidates must have Ph.D. in Management with Industry exp.

असा करा अर्ज – 

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या ई-मेल पत्यावर सादर करावा.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – sspu.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com