NARI Recruitment 2022 : 12 वी ते पदवीधरांना पुण्यात मिळेल नोकरी; ‘या’ नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NARI Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर नर्स, सीनियर रिसर्च फेलो, कम्युनिटी लायझन, कूपन मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो, रिसर्च असिस्टंट ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पदांनुसार 30, 31 ऑगस्ट आणि 01, 02 सप्टेंबर 2022 असणार आहे.

संस्था – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे (National AIDS Research Institute Pune)

भरली जाणारी पदे –

ज्युनियर नर्स (Junior Nurse)

सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow)

कम्युनिटी लायझन (Community Liaison)

कूपन मॅनेजर (Coupon Manager)

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो (Junior Project Research Fellow)

रिसर्च असिस्टंट (Research Assistant)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NARI Recruitment 2022)

 • ज्युनियर नर्स (Junior Nurse) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि नर्सिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 • सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 • कम्युनिटी लायझन (Community Liaison) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा -
1 of 509
 • कूपन मॅनेजर (Coupon Manager) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 • ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो (Junior Project Research Fellow) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (NARI Recruitment 2022)

 • रिसर्च असिस्टंट (Research Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

 1. Resume
 2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 3. शाळा सोडल्याचा दाखला
 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – पदांनुसार 30, 31 ऑगस्ट आणि 01, 02 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – ADVERTISE

अधिकृत वेबसाइट – www.nari-icmr.res.in

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nari-icmr.res.in/Nari/Career येथे क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com