IISER Recruitment 2022 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी ओपनिंग; पुण्यात IISER मध्ये निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येथे लवकरच काही जागांसाठी (IISER Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक सहाय्यक (अग्नी आणि सुरक्षा), तांत्रिक सहाय्यक (आयटी) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (Indian Institute of Science Education and Research)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2022

भरली जाणारी पदे –

  1. तांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety)
  2. तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IISER Recruitment 2022)

  • तांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E. (Fire) Degree with first class पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी National Fire Service College (NFSC), Nagpur मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदानुसार M.Sc. in Electronics / IT / Computers पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (IISER Recruitment 2022)

मिळणारे वेतन –

तांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety) – 61,500/- रुपये दरमहा

तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT) – 61,500/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जहिरात पहा – Advertise

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – Apply

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com