Ordnance Factory Recruitment : पदवीधर/ तंत्रज्ञांसाठी पुण्यात जॉबची संधी; ऑर्डनन्स फॅक्टरी येथे निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन। आयुध निर्माणी देहू रोड, पुणे यांनी रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. या (Ordnance Factory Recruitment) भरतीच्या माध्यमातून पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदाच्या 105 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – आयुध निर्माणी देहू रोड, पुणे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

पद संख्या – 105 पदे

भरले जाणारे पद –

  1. पदवीधर शिकाऊ – 78 पदे
  2. तंत्रज्ञ शिकाऊ – 27 पदे

तपशील –

  1. पदवीधर शिकाऊ – 78 पदे

विषय – (Ordnance Factory Recruitment)

यांत्रिक / मेकॅनिकल अभियांत्रिकी
केमिकल / रासायनिक अभियांत्रिकी
इलेक्ट्रिकल / विद्युत
माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी
सामान्य पदवीधर

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सामान्य पदवीधरांसाठी – कला, विज्ञान व वाणिज्य / कॉमर्स मध्ये पदवी किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन / बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन आणि इ.
इतर सर्वासाठी – अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवी किंवा वर नमूद केलेल्या विषया मधून पदवी

मिळणारे मानधन – रु 9000/- दरमहा

2. तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – 27 पदे

विषय –

यांत्रिक / मेकॅनिकल अभियांत्रिकी
केमिकल / रासायनिक अभियांत्रिकी
इलेक्ट्रिकल / विद्युत
माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वर नमूद केलेल्या विषय / क्षेत्रात – अभियांत्रिकी / तंत्रज्ञान डिप्लोमा.

मिळणारे मानधन – रु 8000/- दरमहा

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, जिल्हा – पुणे महाराष्ट्र – 412 101

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com