बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार मेगाभरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे फील्ड अन्वेषक, पर्यवेक्षक, आरोग्य अन्वेषक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
भारतीय हवाई दलामध्ये लस्कर ट्रेड पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
कर्मचारी निवड आयोगामध्ये एकूण 1357 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.
मुंबई येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी, अधिकारी वर्ग II, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC), मुंबई येथे सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.