मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी होणार भरती

करिअरनामा ।मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार

पद संख्या – 15 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020

पहा अधिक माहिती – https://drive.google.com/file/d/1Hk_wWdw8P8AYs_qv1BgZpN0ftUycQoQN/view?usp=sharing

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.kvic.org.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”