निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पद संख्या – 5 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)

नोकरी ठिकाण – भिवंडी, ठाणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, कापी-आळी, जुनी एस. टी. स्टँड, भिवंडी, जि. ठाणे – ४२१३०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

नोकरी शोधताय ? नोकरी विषयक माहितीची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”