बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार मेगाभरती

करिअरनामा ।बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील

पद संख्या – 150 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

येथे ऑनलाईन अर्ज उपलब्ध  – click here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2020   

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”