महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये होणार 164 जागांसाठी भरती ;असा करा अर्ज

करिअरनामा ।मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये  प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी, अधिकारी वर्ग II, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी, अधिकारी वर्ग II, माहिती तंत्रज्ञान अधिकारी

पद संख्या – 164 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असावे.

फी-

अधिकारी श्रेणी – 1770 रुपये

एससी / एसटी / व्हीजे-ए, एनटी-बी-सी-डी / पीडब्ल्यूडी – 885 रुपये

लिपिक श्रेणी – 590 रुपये

लिपिक श्रेणी : सामान्य / ओबीसी / एसबीसी / ईडब्ल्यूएस / एसईबीसी – 1180 रुपये

वेतनश्रेणी –

सहव्यवस्थापक – 70,000 रुपये 

अधिकारी वर्ग II –60,000 रुपये

कनिष्ठ अधिकारी – 45,000 रुपये

लिपिक– 30,000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर, एचआरडी अँड एम, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठलदास ठाकरसे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”