पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन । पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2020 आहे. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी पात्रता – B.Com & C.A.I.I.B. वयोमर्यादा – 40 ते 50 वर्षे नोकरीचे ठिकाण – पनवेल … Read more