खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे 34 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे संचालक, उपसंचालक पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 अधिकृत वेबसाईट-http://www.kvic.gov.in/kvicres/index.php

KVIC Recruitment 2020

पद संख्या – 34

पदाचे नाव – संचालक, उपसंचालक

पात्रता – Bachelor of Engineering/ Bachelor of Technology

वयाची अट –
संचालक- 50 वर्ष
उपसंचालक- 40 वर्ष

नोकरी ठिकाण – मुबंई

वेतन –
१)संचालक – ७८,८००
२) उपसंचालक – ६७,७००

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  KVIC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.kvic.gov.in/kvicres/index.php

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 1 लाख 34 हजार

10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती