पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

 पात्रता – B.Com & C.A.I.I.B.

वयोमर्यादा – 40 ते 50 वर्षे

नोकरीचे ठिकाण – पनवेल

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2020

 मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected] 

[email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.codeforbanks.com/banking/panvel-cooperative-urban-bank-ltd./

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com