बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रा. ए. स्मा. रुग्णालय येथे ECG तंत्रज्ञ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – ECG तंत्रज्ञ

पद संख्या – 3 जागा

पात्रता – ECG course

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रा. ए. स्मारक रुग्णालय, (आवक जावक विभाग), सेठ गो. सु. वै. महाविद्यालय इमारत, तळमजला, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – 400012

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com