कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – fwtrc.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – भांडारपाल, हिंदी अनुवादक

पद संख्या – 2 जागा

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – fwtrc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com