NBT अंतर्गत  प्रादेशिक व्यवस्थापक पदासाठी भरती ;70 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत  प्रादेशिक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  http://www.nbtindia.gov.in/

NBT Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रादेशिक व्यवस्थापक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – Bachelor Degree/ MBA

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन  – 70,000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई, कोलकाता, बेंगलुरू. NBT Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nbtindia.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन आणि संस्था), नॅशनल बुक ट्रस्ट, लिंडिया, नेहरू भवन, 5, उपक्रम क्षेत्र, फेज-एलएल, वसंत कुंज, नवी दिल्ली 110070 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 201 जागांसाठी भरती

पदवीत्तर पदवीचे शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी; IGNOU मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर, 1 लाख 77 हजार पगार

स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती