पदवीत्तर पदवीचे शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी; IGNOU मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर, 1 लाख 77 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहाय्यक निबंधक, सुरक्षा अधिकारी पद संख्या – 22 जागा पात्रता … पदवीत्तर पदवीचे शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी; IGNOU मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर, 1 लाख 77 हजार पगार वाचन सुरू ठेवा