स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन । स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – sbi.co.in State Bank Of India Recruitment 2020 पदाचे नाव – अप्रेंटीस पद संख्या – 8500 (महाराष्ट्र 644) जागा.  State Bank Of India … स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती वाचन सुरू ठेवा