शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 201 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com Shipping Corporation of India Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – मुख्य फ्लीट  पद संख्या – 201 जागा पात्रता – मूळ जाहिरात बघावी. … शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 201 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा