मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे सल्लागार पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे सल्लागार (इस्टेट) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सल्लागार(इस्टेट)

 पात्रता – Degree from recognised University

वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोर्ट भवन, बॅलार्ड इस्टेट, मुंबई –  400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com