MMRDA Bharti 2021 | 127 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021आहे. अधिक माहितीसाठी https://mmrda.maharashtra.gov.in/home ही वेबसाईट बघावी. Mumbai Metro Recruitment पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य रहदारी नियंत्रक, … Read more