MMRDA Bharti 2021 | 127 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । हा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021आहे. अधिक माहितीसाठी https://mmrda.maharashtra.gov.in/home ही वेबसाईट बघावी. Mumbai Metro Recruitment

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य रहदारी नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ विभाग अभियंता, पर्यवेक्षक

पद संख्या – 127 जागा MMRDA Bharti 2021

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकण – मुंबई Mumbai Metro Recruitment

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) MMRDA Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –  [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com