10 वी पास असणाऱ्यांना मंत्रालयात वाहन चालक होण्याची संधी; कृषि व पदुम विभागात भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी  www.maharashtra.gov.in  ही  वेबसाईट बघावी. Driver Job in Mumbai

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव –  वाहन चालक

पद संख्या – 4 जागा

 पात्रता – उमेदवार किमान 10 वी पास असावा.

वाहन चालविण्याचा किमान 2 वर्षाचा अनुभव असावा.

उमेदवाराकडे चारचाकी वाहन चालनाचा परवाना असावा.

वयाची अट – किमान 21 वर्ष असावे.

नोकरी ठिकाण – मुंबई Driver Job in Mumbai

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा (प्रशासन 01), दालन क्र. 522 (विस्तार) 05 वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com