BSc Agri, MBA पास असणाऱ्यांना भारतीय कापूस महामंडळात नोकरीची संधी; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कापूस महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://www.cotcorp.org.in/ ही वेबसाईट बघावी. Cotton Corporation of India Bharti 2021

पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक

पद संख्या – 95 जागा

 पात्रता – संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 30 वर्ष (SC ,ST – वर्ष सूट , OBC – वर्ष सूट )

शुल्क – 

सामान्य/ ईडब्ल्यूएस / ओबीसी-  1500 रुपये

एससी / एसटी / माजी सैनिक / पीडब्ल्यूडी-  500 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई , कोलकत्ता , दिल्ली ,हैद्राबाद

अर्ज पद्धती –  ऑनलाईन Cotton Corporation of India Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com