TIFR Bharti 2021 | सुरक्षा रक्षक, लिपिक आदी पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2021 आहे. TIFR Bharti 2021 अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/maincampus/index.php

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – 

प्रशासकीय अधिकारी –  1 जागा

लिपिक – 3 जागा

सहाय्यक  – 1 जागा

सुरक्षा रक्षक – 2 जागा

प्रकल्प वैद्यकीय अधिकारी – 1 जागा

पात्रता –

प्रशासकीय अधिकारी – PG

लिपिक – Graduates and Typing Skill

सहाय्यक  – SSC or equivalent

सुरक्षा रक्षक – SSC or equivalent

प्रकल्प वैद्यकीय अधिकारी –  MBBS

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई TIFR Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/maincampus/index.php

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com