TIFR Recruitment 2021 | विविध 8 पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी www.tifr.res.in ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, लिपिक, काम सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैद्यकीय अधिकारी पद संख्या – 8 जागा पात्रता – मूळ … Read more