SAMEER Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in SAMEER Recruitment 2020 पदांचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ … Read more