म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट

पद संख्या – 8 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –  45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 500 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, नगरपालिका सहकारी बँक मर्यादित, मुंबई पोस्ट पोस्ट क्रमांक 027. जी / पी. ओ., मुंबई – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com