SAMEER Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in

SAMEER Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ – 45 वर्ष

संशोधन शास्त्रज्ञ – 35 वर्ष

प्रकल्प सहाय्यक – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

प्रकल्प तंत्रज्ञ – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई.  SAMEER Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख -13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

रेल्वे मंत्रालयांतर्गत 170 जागांसाठी भरती

उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये ३२ जागांसाठी भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार