पुणे तंत्रशिक्षण संचालनालयात होणार भरती
तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण २ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीची दारे अखेर खुली केली आहेत.
गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये गोवा येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज मंगळवारी पदभार स्वीकारला.
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निवड समिती रायगड येथे विविध पदांच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अहमदनगर येथे महसूल व वन विभाग विविध ४ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे जिल्हा परिषदमध्ये शिक्षण सेवक पदांच्या विविध ३२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२० आहे.सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत
जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद लातूर येथे विविध पदांची भरती. जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.