जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद लातूर येथे विविध पदांची भरती…

करीअरनामा । जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद लातूर येथे विविध पदांची भरती. जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

ग्रामसेवक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा बी.एस.डब्ल्यू. किंवा कृषी डिप्लोमा ०२) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.

आरोग्य सेवक : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक राहिल. किंवा ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील असे उमेदवार.

शुल्क : १५०/- रुपये (माजी सैनिक – शुल्क नाही)

वेतनमान : ६,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

एकूण जागा – ०६ जागा

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, लातूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –०६ जानेवारी २०१९

अधिकृत वेबसाइट www.zplatur.gov.in

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]