बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती….

करीअरनामा । बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२० आहे.सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

वरिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

नोकरी ठिकाण : बडोदा, पुणे, जयपूर (गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान)

वेतनमान : बँक ऑफ बडोदाच्या नियमांनुसार.

शुल्क : शुल्क नाही

ई-मेल [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाइट – www.bobfinancial.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]