रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या ९२६ पदांच्या भरती प्रक्रियेत मुदतवाढ !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कृषी विभागातील ४ तालुकाच्या कृषी अधिकाऱ्यांसह २७० पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.
राज्यात रविवारी जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 421 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे .
करीअरनामा । बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’कडून शिफारसप्राप्त 45 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विभागातील 45 रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पाठविली होती. त्यानुसार आयोगाकडून 45 बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) पदांसाठी शिफारशी प्राप्त झाल्या … Read more
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ११० जागांसाठी सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर झाली आहे .
मुंबई | अशोका युनिव्हर्सिटीचा प्रमुख एक-वर्षाचा मल्टी-डिसीप्लीनरी (निवासी पदव्युत्तर डिप्लोमा कोर्स) ‘यंग इंडिया फेलोशिप’च्या अध्ययन अभ्यासक्रमाच्या दहाव्या बॅचसाठी प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. प्रवेशाच्या दुस-या टप्प्याची अंतिम मुदत २ फेब्रुवारी २०२० आहे. या कोर्ससाठी अर्ज करण्याचा तिसरा व अंतिम टप्पा ३ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन ३१ मार्च २०२० रोजी बंद होईल. पात्रता निकष … Read more
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये (आरआयएनएल) मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४० सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर नागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – सहाय्यक एकूण जागा – ९२६ … Read more