सीमा रस्ते संघटनामार्फत घेतलेल्या मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट परीक्षेचे निकाल जाहीर
सीमा रस्ते संघटनानी ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. परीक्षेचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
सीमा रस्ते संघटनानी ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. परीक्षेचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
मुंबई महानगरपालिका शाळांमधील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या रकमेच्या ठेवी यापुढे पोस्ट खात्यात ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतल आहे.
सोलापूर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पदांसाठी 29 फेब्रुवारीपर्यंत 2020 अर्ज दाखल करावेत.
रायगड येथे जिल्हा निवड समितीने लिपिक-टंकलेखक पदभरती परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
MOIL लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी ची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरु होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. येत्या 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2020 आहे.
भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची 25 फेब्रुवारी 2020 तारीख आहे.