SAI Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; 80,250 एवढा पगार

SAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल (SAI Recruitment 2024) तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘कनिष्ठ सल्लागार’ पदाच्या 5 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरणभरले … Read more

NADP Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी येथे ‘या’ पदावर भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

NADP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी, नागपूर अंतर्गत (NADP Recruitment 2024) नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘ऑडिटर’ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर… संस्था – राष्ट्रीय संरक्षण उत्पादन … Read more

NHIT Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट अंतर्गत भरती सुरू; आजच करा APPLY

NHIT Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट अंतर्गत विविध (NHIT Recruitment 2024) पदांवर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंपनी सचिव, वरिष्ठ व्यवस्थापक – लर्निंग आणि डेव्हलपमेंट, सीनियर एक्झिक्युटिव्ह/ डेप्युटी मॅनेजर – पेरोल ॲडमिनिस्ट्रेशन, कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी – मानव संसाधन (भरती) (निश्चित मुदतीच्या करारावर), उप महाव्यवस्थापक – वित्त आणि लेखा, समन्वयक अशा पदांच्या … Read more

IIT Bombay Recruitment 2024 : IIT बॉम्बे अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; त्वरा करा

IIT Bombay Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत (IIT Bombay Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक सुरक्षा अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी), विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे अशा उमेदवारांसाठी ही भरती महत्वाची ठरू शकते. पात्र झाल्यास … Read more

IBPS Recruitment 2024 : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी!! IBPS ने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS Recruitment 2024) अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर झाली आहे. आयबीपीएस (IBPS) ने अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली आहे तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल … Read more

Sainik School Satara Recruitment 2024 : सातारा सैनिक स्कूलमध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

Sainik School Satara Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत (Sainik School Satara Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून टीजीटी, वॉर्ड बॉय पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 आहे. संस्था – … Read more

Career Mantra : 12वी नंतर उघडतात सरकारी नोकऱ्यांचे दरवाजे; अनेक क्षेत्रांमध्ये आहे नोकरीची संधी

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको आहे? तुम्हाला (Career Mantra) माहित आहे का की आपल्या देशात 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे, राज्य पोलीस, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, रेल्वे, टपाल विभाग आणि इतर क्षेत्रात सरकारी नोकरी मिळू शकते. तुम्हीही या वर्षी बारावी उत्तीर्ण होणार असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरतीसाठी तयारी सुरू करु शकता. 12 वी … Read more

Government Job : पोलीस तक्रार प्राधिकरण विभागात ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी; अर्जासाठी उशीर करु नका

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस तक्रार प्राधिकरण, मुंबई अंतर्गत (Government Job) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत सहायक कक्ष अस्ताव्यस्त, वरिष्ठ टायपिस्ट पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी लवकरात … Read more

Indian Merchant Navy Recruitment 2024 : 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी मर्चंट नेव्हीमध्ये 4108 पदांवर मोठी भरती

Indian Merchant Navy Recruitment 202

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांना (Indian Merchant Navy Recruitment 2024) मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून लाईफ सेट करण्याचं अनेकांचं ध्येय असतं. या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. मर्चंट नेव्हीने विविध विभागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत घोषणेनुसार, ही भरती मोहीम डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सी मॅन … Read more

Job Alert : बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांवर भरती

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (Job Alert) आनंदाची बातमी आहे. बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सांख्यिकी शास्त्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर पदांच्या एकूण 29 जागा भरल्या जातील. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने … Read more