IBPS Recruitment 2024 : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी!! IBPS ने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS Recruitment 2024) अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर झाली आहे. आयबीपीएस (IBPS) ने अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली आहे तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२४ आहे.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन
भरली जाणारी पदे –
1. प्रोफेसर
2. असिस्टंट जनरल मॅनेजर
3. रिसर्च असोसिएट
4. हिंदी ऑफिसर (IBPS Recruitment 2024)
5. डेप्युटी मॅनेजर
6. विश्लेषक प्रोग्रामर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IBPS Recruitment 2024)
१. प्रोफेसर – पीएच.डी. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान 55 टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी.
२. असिस्टंट जनरल मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान) – उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / कंप्युटर ॲप्लिकेशन किंवा equivalent / पदव्युत्तर पदवी घेतली असावी.
३. रिसर्च असोसिएट – मानसशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन / शिक्षण / मानसशास्त्रीय मोजमाप / मानसशास्त्र / सायकोमेट्रिक / सांख्यिकी (Statistics) / व्यवस्थापन (एचआरमध्ये स्पेशलायझेशन) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्थांमधून किमान ५५ टक्के गुणांसह उमेदवाराने पोस्ट-ग्रॅज्युएशन केले असावे.

४. हिंदी ऑफिसर – ग्रॅज्युएशनमध्ये प्रमुख किंवा निवडक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.
५. डेप्युटी मॅनेजर ( चार्टर्ड अकाउंटंट्‌स) – उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट असावा.
६. विश्लेषक प्रोग्रामर (एसपी.एनईटी) आणि विश्लेषक प्रोग्रामर (Python) – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE किंवा B.Tech (संगणक विज्ञान/ संगणक / अभियांत्रिकी) एमसीए / एमसीएस (आयटी) / एमएससी (संगणक. विज्ञान) पदवी.

असा करा अर्ज –
1. प्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. ‘various post recruitment’ च्या ऑनलाइन अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
3. नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) बटणावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती येथे भरा.
4. आता पुन्हा नोंदणी क्रमांक आणि (IBPS Recruitment 2024) पासवर्ड टाकून लॉगिन करा.
5. सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
6. अर्ज फी भरा.
7. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (IBPS Recruitment 2024)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com