NADP Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी येथे ‘या’ पदावर भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी, नागपूर अंतर्गत (NADP Recruitment 2024) नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘ऑडिटर’ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी, नागपूर
भरले जाणारे पद – ऑडिटर
पद संख्या – 15 पदे (NADP Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

असा करा अर्ज – (NADP Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2024 आहे.
3. अर्ज करताना आवश्यक संपूर्ण माहिती भरा; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
6. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ddpdoo.gov.in/units/nadp

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com