Government Job : पोलीस तक्रार प्राधिकरण विभागात ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी; अर्जासाठी उशीर करु नका

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस तक्रार प्राधिकरण, मुंबई अंतर्गत (Government Job) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत सहायक कक्ष अस्ताव्यस्त, वरिष्ठ टायपिस्ट पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. पाहूया भरतीचा तपशील…

संस्था – पोलिस तक्रार प्राधिकरण, मुंबई
भरले जाणारे पद –
1. सहायक कक्ष अस्ताव्यस्त
2. वरिष्ठ टायपिस्ट
पद संख्या – 4 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2024

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने अर्ज पठावयाचे आहेत, त्यासाठी उमेदवाराने आधी भरती जाहिरात वाचावी आणि नंतर आपले अर्ज सादर करावे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 असून मुदती नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. अर्ज हा पूर्ण भरलेला असावा आणि अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com