IT Corporation Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी; महाराष्ट्र IT महामंडळात होणार भरती; लगेच Apply करा

IT Corporation Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (IT Corporation Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची … Read more

Reliance Jio Recruitment 2022 : खुशखबर!! रिलायन्स जिओमध्ये निघाली बंपर भरती, लगेच करा Apply

Reliance Jio Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. रिलायन्स जिओमध्ये (Reliance Jio Recruitment 2022) बिझनेस ॲनालिस्ट पदासाठी भरती केली जाणार आहे. स्टॅस्टिकल अॅनालिसिसचे ज्ञान असलेल्या, उत्तम संवाद कौशल्य असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. संस्था – रिलायन्स जिओ भरले जाणारे पद – बिझनेस ॲनालिस्ट … Read more

Google Recruitment 2022 : खुशखबर!! ग्रॅज्युएट उमेदवारांना Google मध्ये नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

Google Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। गूगल सारख्या जगप्रसिद्ध IT कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेकांची (Google Recruitment 2022) इच्छा असते. अशी इच्छा बाळगणाऱ्यांपैकी तुम्ही एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गूगल कंपनीमध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. गूगल कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफीससाठी ही भरती होणार आहे. जाणून घ्या सविस्तर… संस्था – गुगल अर्ज करण्याची … Read more

Career in IT : नोकऱ्याच नोकऱ्या!!! फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये होणार बंपर भरती; अशी आहे Vacancy

Career in IT

करिअरनामा ऑनलाईन। फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि वॉलमार्ट या तीन आयटी कंपन्यांनी (Career in IT) भरती काढली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इच्छूक उमेदवार या संधींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. फ्लिपकार्टमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदासाठी भरती होणार आहे; तर अमेझॉनने सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदाच्या भरतीसाठी जाहिरात … Read more

CDAC Recruitment 2022 : IT इंजिनियर्सना सरकारी नोकरीची संधी!! CDAC मध्ये होतेय मेगाभरती; लगेच APPLY करा

CDAC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या IT इंजिनियर्ससाठी (CDAC Recruitment 2022) आनंदाची बातमी आहे. प्रगत संगणन विकास केंद्र म्हणजेच CDAC अंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या … Read more

EPFO Bharti 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात आहात?? EPFO देतंय B.E./ B.Tech. उमेदवारांना भरघोस पगाराची नोकरी; लगेच अर्ज पाठवा

EPFO Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) मध्ये रिक्त पदे (EPFO Bharti 2022) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोग्रामर पदावर भरती केली जाणार आहे.  इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 17 जुलै 2022 आहे. संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees Provident … Read more

TCS Recruitment 2022 : Walk in Interview!! B.Tech, BCA साठी TCS मध्ये नोकरी; ही संधी सोडू नका

TCS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने रिक्त (TCS Recruitment 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने त्यांच्या बेंगलोर ऑफिसमधील रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा बी.टेक/बीई/बीसीए धारक या पदसाठी पात्र आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.अधिक माहितीसाठी … Read more

SBI Recruitment 2022 : कोणतीच परीक्षा नाही; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मिळवा थेट नोकरी; ऑनलाईन अर्ज करा

SBI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही (SBI Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 असणार आहे. संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया अर्ज करण्याची पद्धत – Online अर्ज करण्याची … Read more

Nabard Recruitment 2022 : IT इंजिनियर्सना नाबार्ड मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; कुठे कराल अर्ज?

Nabard Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत रिक्त (Nabard Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. विविध पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. संस्था – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक … Read more

Infosys Recruitment 2022 : Infosys मध्ये नोकऱ्यांचा धडाका!! 1139 जणांना मिळणार नोकरी

Infosys Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन ।नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची (Infosys Recruitment 2022) बातमी आहे. Infosys मध्ये 1139 पदांची भरती सुरु झाली आहे. या संदर्भात कंपनीने जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत (बंगलोर, पुणे, मुंबई) असणार आहे. Name of Department Infosys Vacancies 2022 | Infosys Jobs in India Name of … Read more